By | 07-Dec-2018

ही महिला आहे आशियातील ‘सेक्सिएस्ट वुमन ऑफ द इअर’, प्रियांका पिछाडीवर...

भारतीय महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वत:ची मोहोर उमटवताना दिसतात. बॉलिवूडच्या अभिनेत्रींही भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आहे. अलीकडेच ‘सेक्सिएस्ट एशियन वुमन’ ही यादी प्रसिद्ध.....

Read More