By Ms Moon | 19-Mar-2020

पाहा Video : निर्भयाच्या आत्म्याला आज खऱ्या अर्थाने शांती मिळालीय  - स्वप्निल जोशी

दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या चार दोषींना आज फासावर लटकविण्यात आले. या बातमीने सगळ्यांनीच सुखाचा निश्वास घेतला. एकीकडे कोरोनाच्या सुळसुळाटाने भयभित झालेले भारतीय या बातमीने.....

Read More