By miss moon | 07-Jan-2021
पाहा Video : जीममध्ये वर्कआउट करताना अभिनेता सिद्धार्थ जाधवला हे गाणं देतं बळ
अभिनेता सिद्धार्थ जाधव हा त्याच्या फिटनेससाठी बरीच मेहनत घेतो. त्यासाठी तो दररोज जीममध्ये वर्कआउट करतो. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या या कलाकारालाही प्रेरणेची गरज भासते. तेव्हा काही जुनी गाणी त्याला बळ देतात.
सिद्धार्थ जाधवने सोशल.....