By ms moon | 08-Mar-2020

‘युवा डान्सिंग क्विन’च्या टीमने फुलांची उधळण करत साजरी केली इको फ्रेंडली होळी 

युवा डान्सिंग क्विन या डान्स रिएलिटी शोमध्ये एका पेक्षा एक डान्स करणाऱ्या नृत्यांगना स्पर्धक म्हणून आहेत. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ओमकार शिंदे हा या शोमध्ये या सगळ्या डान्सिंग क्विनचे डान्स दिग्दर्शित करतो......

Read More