By miss moon | 07-Jun-2021
एक महिन्यांपूर्वी सोनालीने लग्न करून थाटला संसार, दुबईत लग्न करून वाढदिवसाला दिली होती लग्नाची बातमी
अनेक कलाकारांनी गुपचुप लग्न करून नंतर सोशल मिडीयावर लग्नाची बातमी दिल्याचं चित्र कोरोना काळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या बाबतीतही असच झालय. मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सोनालीने साखरपुडा.....