By miss moon | 24-Jul-2020

रंगणार 'ऑनलाईन माझं थिएटर'चा महाअंतिम सामना

सध्या घरात बसून नाटगृहे बंद असल्याने नाटक पाहता येत नसलं तरी घर बसल्या ऑनलाईन थिएटर पाहण्याची सोय सुबक निर्मितीने करून दिली. घरात बसून जबरदस्त परफॉर्मन्सचे सामने या उपक्रमातून पाहायला मिळाले.....

Read More