By Ms Moon | 30-Mar-2020
उर्मिला कोठोर देत आहे फिटनेसकडे लक्ष, घरात बसून घेत आहे ऑनलाईन ट्रेनिंग
लॉकडाउनमुळे सध्या सगळेच घरात बसून आहेत. मात्र या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी बहुतांश लोक विविध गोष्टी करत आहेत. कुणी छंद जोपासतय तर कुणी परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री उर्मिला कोठारेही घरात.....