By miss moon | 25-Nov-2020
पाहा Photos : योगा आणि फिटनेससाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडिंतचे #NoExcuses
फिटनेससाठी अनेक कलाकार योगा आणि वर्कआउट करतात. मात्र चित्रीकरण सुरु असताना वेळ काढून फिटनेसकडे लक्ष देणं कठिण असतं. मात्र अनेक कलाकार त्यांच्या कामातून वेळ काढून फिटनेससाठी देतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही.....