By | 24-Jan-2019

‌‌‌संगीतकार स्नेहा खानवलकर कनु बहल बरोबर अडकली विवाहबंधनात अमृता सुभाषने शेअर केले फोटो

गॅंग्ज ऑफ वासेपूर मधील ओ वुमनिया गाण्याने प्रकाशझोतात आलेली संगीतकार स्नेहा खानवलकर दिग्दर्शक कनु बहलबरोबर लग्नबंधनात अडकली आहे. स्नेहाचा विवाहसोहळा इंदौरमध्ये पार पडला. अभिनेत्री अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णीही स्नेहाच्या लग्नाला.....

Read More