By ms moon | 24-Jan-2020

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ जाहीर

भावगीतांसह मराठी आणि हिंदी सिनेमांमधील गाण्यांना सुरेल आवाज देणार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. देशातील अत्यंत मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार वाडकर यांना घोषीत.....

Read More