By Bollywood Reporter | 28-Jan-2020

कंगना राणौतसह पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल करण जोहर म्हणतो....

मागच्याच आठवड्यात भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान  केले. मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकारांचा हा सर्वौच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात करण जोहर,  कंगना राणौत, एकता कपूर, सरीता जोशी, सुरेश वाडकर आणि अदनान.....

Read More