By Team Peeping Moon | 13-May-2020
तेलुगु अभिनेता निखिल सिध्दार्थ ने लॉकडाउनमध्ये केलं लग्न, गर्लफ्रेंड पल्लवी वर्मासोबत बांधली लगीनगाठ
तेलुगु अभिनेता निखिल सिध्दार्थ लॉकडाउनमध्ये झालेलं लग्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. निखिल ने 14 मे रोजी म्हणजेच गुरुवारी गर्लफ्रेंड पल्लवी वर्मासोबत लग्न केलं आहे. हे दोघही एकमेकांना बऱ्याच.....