By Prerana Jangam | 28-May-2020

Exclusive : आगामी मराठी सिनेमा ‘पंचक’ लॉकडाउननंतर प्रदर्शित करण्याची माधुरीची इच्छा, लॉकडाउनमुळे अडकलय सिनेमाचं काम

बॉलिवुडची सुपरस्टार आणि सौंदर्यवती माधुरी दीक्षित नेने मराठी सिनेमात कधी झळकेल याची सगळेच वाट पाहत होते. ‘बकेटलिस्ट’ या 2018 मध्ये आलेल्या मराठी सिनेमातून माधुरीने मराठीत पदार्पण केलं. त्यानंतर माधुरी आणि.....

Read More