By Bollywood Reporter | 17-Feb-2020

....म्हणून बिग बींना तोंड न धुताच आठवडाभर रहावं लागलंं

अवघ्या सिनेसृष्टीवर आपल्या रंगभूषेच्या किमयेने चार चॉंद लावणारे ज्येष्ठ रंगभूषाकार पंढरी दादा जुकर यांच्या निधनाने शोककळा पसरलीय. ते 88 वर्षांचे होते. सर्वच दिग्गजांना त्यांनी आपल्या रंगभूषेने खुलवलंय. दिलीपकुमार यांच्यापासून ते शाहरुख.....

Read More