By miss moon | 28-Sep-2020

बिग बॉस फेम सई लोकूरला सापडला तिचा जोडीदार, आहे या व्यक्तिच्या प्रेमात

मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या प्रेमात असल्याचं सांगतेय. सईने सोशल मिडीयावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एका व्यक्तिसोबतचा सईचा पाठमोरा फोटो.....

Read More