By Team Peeping Moon | 28-Apr-2020

अभिनेता इरफान खान यांचं निधन, बॉलिवुडवर शोककळा

अभिनेता इरफान खानवर मुंबईतली कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याची ही झुंज संपवून त्याने अखेरचा श्वास घेतला.

इरफान खानला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्याला चक्कर येऊन तो बाथरुममध्ये कोसळला असल्याचही वृत्त समोर आलं होतं. मात्र.....

Read More