By miss moon | 21-Sep-2020

दिग्दर्शक अनुराग कश्यपचं समर्थन करत अभिनेत्री अमृता सुभाषने सांगतली अनुरागविषयीची ही गोष्ट

नुकतच ‘पटेल की पंजाबी शादी’ फेम अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर याविषयावर पुन्हा ट्विटरवर चर्चा सुरु झाल्या. अनुराग कश्यपनेही एकामागोमाग एक ट्विट करत याविषयी बोलला. मात्र.....

Read More