By Ms Moon | 28-May-2020

मराठी कलाकारांचं हे लॉकडाउन फोटोशूट पाहिलं का ? तेजस नेरुरकरने टिपले कलाकारांचे हे क्षण

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर त्याचा विविध संकल्पनेसाठीही प्रसिद्ध आहे. लॉकडाउनमध्ये अशीच एक संकल्पना घेऊन तो आला. तेजसने फोन टू फोन फोटोग्राफीच्या माध्यमातून मराठी कला विश्वातील कलाकाराचे घरातूनच फोटोशूट केलं. त्याचं.....

Read More