By Prerana Jangam | 20-May-2020

लॉकडाउनमध्ये या छायाचित्रकाराने कलाकारांसोबत केलं 'फोन टू फोन' फोटोशुट

लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वातील कलाकार विविध कॉन्सेप्ट घरात बसूनच करत आहेत. कलाकार घरात बसूनच शॉर्ट फिल्म्स तयार करत आहेत, तर कुणी व्हिडीओ बनवत आहेत. यातच प्रसिद्ध छायाचित्रकार तेजस तेरुरकरने मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकारांसह.....

Read More