By | 13-Apr-2019

मतदान जागरुकतेसाठी शाहरुख खानच्या स्टारडमचा सरकारने केला उपयोग

संपूर्ण देशभरात निवडणूकांचा डंका पिटला आहे,सर्वत्र निवडणूकांचेच वारे वाहतायत. या निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा उपयोग विविध गोष्टींसाठी करुन घेण्याचा कल वाढला आहे. आता सरकारसुध्दा सेलिब्रिटींच्या या प्रसिध्दीचा वापर करताना पाहायला मिळते. लोकांमध्ये.....

Read More