By  
on  

मतदान जागरुकतेसाठी शाहरुख खानच्या स्टारडमचा सरकारने केला उपयोग

संपूर्ण देशभरात निवडणूकांचा डंका पिटला आहे,सर्वत्र निवडणूकांचेच वारे वाहतायत. या निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा उपयोग विविध गोष्टींसाठी करुन घेण्याचा कल वाढला आहे. आता सरकारसुध्दा सेलिब्रिटींच्या या प्रसिध्दीचा वापर करताना पाहायला मिळते. लोकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी नुकतंच बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या स्टारडमचा वापर करण्यात आला आहे.

सेलिब्रिटींच्या प्रसिध्दीचा वापर करुन मतदानाबाबत जनजागृती अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावी हा फक्त या मागचा मुख्य हेतू आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान हे गरजेचं आहे आणि त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी शाहरुखच्या सिनेमांतील सीन्स पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन वापर केला आहे.

https://twitter.com/PIB_India/status/1116611890866577409

Recommended

PeepingMoon Exclusive