By Bollywood Reporter | 21-Nov-2019

'मर्दानी 2'च्या प्रोमोशनसाठी राणी घेणार आठ राज्यांच्या पोलिस दलांची भेट

आजकाल प्रत्येक सिनेमासाठी निरनिराळ्या प्रोमोशन ट्रीक्सचा वापर केला जातो. त्यासाठी हटके मार्ग अवलंबला जातो. संपूर्ण ऑफ-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन टीम यासाठी मेहनत घेते. इतर सिनेमांप्रमाणेच 'मर्दानी 2' च्या प्रोमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण.....

Read More