By | 12-Apr-2019

आपला कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचं नाना पाटेकर यांनी केलं जाहीर

सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा डंका पिटला आहे. निवडणूकांचेच वारे वाहतायत मग ह्यात सेलिब्रिटी कसे मागे राहतील. अनेक सेलिब्रिटींचं नाव सध्या राजकीय वर्तुळात घेतलं जातंय. ते सेलिब्रिटीसुध्दा तितक्याच जोशात सक्रीय राजकारणात उतरले.....

Read More