By | 18-Feb-2019

शिल्पा शिंदेनंतर अभिनेत्री आसावरी जोशीही राजकारणात, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

कलाकारांची राजकिय कारकिर्द आपल्याला नवी नाही. अनेकांनी अभिनयात नाव कमावल्यावर राजकारणात यशस्वी कारकिर्द केली आहे. पण अनेकांचा हा प्रयोग फसलेलादेखील दिसून येतो. सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर.....

Read More