By Ms Moon | 15-Dec-2019

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्री पूजा ठोंबरेचा झाला साखरपुडा

'दिल दोस्ती दुनियादारी'तील गोड आणि साधी भोळी ऍना आठवतेय ना.. हो तीच ऍना.. जिची सर्व दोस्त मिळून थट्टा उडवायचे.  ऍना म्हणजेच अभिनेत्री  पूजा ठोंबरेचा नकताच साखरपुडा झाला आहे. तिने सिनेसृष्टीशी निगडीत कुणाल अहिरराव याच्या.....

Read More