By miss moon | 16-Apr-2021

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील मायाला चाहत्याकडून चक्क मिळालं हे गिफ्ट, रुचिराची ही इच्छा झाली पूर्ण

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका इतकी गाजली की या मालिकेतील प्रत्येक पात्र चर्चेत राहिलं. मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालच शिवाय काही कलाकारांना या मालिकेतून एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेत्री रुचिरा जाधव.....

Read More