By miss moon | 06-Jan-2021

मालिकेसाठी स्वत:ला पोस्टरवर पाहून आनंदी झाली अभिनेत्री हेमांगी कवी, हे आहे कारण...

पोस्टरवर झळकण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक कलाकारांनी हे स्वप्न पाहिलं, काहिंनी ते पूर्णही केलं. अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या आयुष्यातील असाच एक आनंद सोशल मिडीयावर शेयर केला आहे. 'तेरी लाडली मैं'.....

Read More