By | 24-Mar-2019

पानीपतच्या लढाईनंतरचं वास्तव मांडणारा सिनेमा ‘बलोच’

चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच ‘ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पानिपतच्या लढाई नंतरचं सत्य ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतेच.....

Read More