By miss moon | 31-Aug-2020

या मराठी कलाकारांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते मिळाले होते पुरस्कार, अशी वाहिली श्रद्धांजली

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सोशल मिडीयावर त्यांना विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनोरंजन सृष्टीतील कलाकारांनीही त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या आठवणींना.....

Read More