By Devendra Jadhav | 27-May-2019

आशयघन सिनेमांची निर्मिती करणाऱ्या 'प्रभात फिल्म कंपनी'चा ९० वा वर्धापनदिन

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. या प्रभात फिल्म कंपनीची ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्ष होत आहेत. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव.....

Read More