By Prerana Jangam | 10-Feb-2021

पाहा Video : या कारणासाठी प्रणवने शुटिंगदरम्यान कॅमेऱ्याजवळ लावला पत्नीचा फोटो, 'प्रीतम' सिनेमाच्या निमित्ताने खास गप्पा

अभिनेता प्रणव रावराणे पुन्हा एकदा एक लव्हस्टोरी सिनेमात दिसणार आहे. 'प्रीतम' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्रणव अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरसोबत पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. या.....

Read More