By miss moon | 08-Oct-2020

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने प्रिया बेर्डे यांना बसला धक्का, म्हटल्या "खूप शॉक बसला मला"

ज्येष्ठ अभिनेता अविनाश खर्शीकर यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अविनाश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी सकाळी राहत्या घरी निधन झालं. ही बातमी कळताच अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला.....

Read More