By Bollywood Reporter | 25-Nov-2019

अक्षय कुमार -प्रियदर्शन ही सुपरहीट जोडी तब्बल 10 वर्षानंतर पुन्हा एकत्र, लावणार कॉमेडीचा तडका

बॉलिवुड सुपरस्टार अक्षय कुमारच्या नवनव्या प्रोजेक्ट्सची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. प्रेक्षकांना खळखळून हसवणे आणि दमदार स्टंटबाजी करत त्यांचं शानदार मनोरंजन करत मनं जिंकणं हे अक्षय पेक्षा जास्त कोणी चांगलं करुच.....

Read More