By miss moon | 22-Jun-2020

अभिनेत्री अमृता खानविलकरने केलं या आगामी सिनेमासाठी डबिंग

लॉकडाउनमुळे अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तर काही सिनेमांचं बरचं काम बाकी असल्याने त्यांनी प्रदर्शनाची घोषणा केली नाही. तर काही सिनेमे सिनेमागृहे बंद असल्याने ओटीटीवर प्रदर्शित झाले. या लॉकडाउनचा.....

Read More