By Team Peeping Moon | 26-May-2020

लॉकडाउन नंतर अशाप्रकारे होईल मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण, करावे लागेल या नियमांचे पालन

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता यामुळे विविध क्षेत्रांना अडचणींना सामोरं जावं लागत  आहे. कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला  आहे. लॉकडाउनमध्ये सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे, थिएटर्स बंद आहेत. यातच.....

Read More