By | 15-Mar-2019

अभिनेते योगेश देशपांडेंचे दिग्दर्शनात पदार्पण, घेऊन येतायत '६६ सदाशिव'

झी मराठीवरील ग्रहण मालिकेमुळे घराघरांत पोहचलेले अभिनेते योगेश देशपांडे आता लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. '६६ सदाशिव' हा आगामी सिनेमा घेऊन ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मुळात चित्रकार असलेल्या योगेश.....

Read More