By miss moon | 20-May-2021

परिवारापासून दूर चित्रीकरण करणाऱ्या कलाकारांसाठी आता सेटच बनलं घर, सुखदा खांडकेकरने शेयर केले हे फोटो

सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये विविध नियम घालून दिले आहेत. यात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही राज्यात बंदी आहे. म्हणूनच अनेक मालिकांचे चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर होत आहे. पुण्यश्लोक.....

Read More