By | 25-Mar-2019

अभिनेता पुष्कर जोग दिसणार वेबसिरीजमध्ये, सोशल मिडियावर केला फोटो शेअर

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून प्रकाशझोतात आलेलं नाव म्हणजे पुष्कर जोग. बिग बॉसनंतरही सई लोकूरसोबतच्या मैत्रीमुळे चर्चेत आला होता. नुकताच त्याचा ‘ती अ‍ॅण्ड ती’ हा सिनेमा येऊन गेला. या सिनेमात तो.....

Read More