By Ms Moon | 12-May-2020

या अभिनेत्रीने असा केला क्वारंटाईन एक्सपेरिमेंट, अंगावर चक्क न्यूजपेपरचा ड्रेस

लॉकडाउनच्या या काळात घरात बसून विविध प्रयोग केले जात आहेत. त्यातच सोशल मिडीयावर विविध चॅलेजचा सुळसुळाट असल्याने हे चॅलेंजेसही करण्यात येत आहेत.  यातच युवा डान्सिंग क्विनची स्पर्धक आणि अभिनेत्री कृतिका.....

Read More