By | 27-Jan-2019

मराठी सिनेमात झळकण्याबद्दल श्रिया पिळगावकरने केला खुलासा, पाहा काय म्हणते ती

अभिनेते सचिन-सुप्रिया पिळगावकर यांची कन्या सध्या तिच्या साऊथ इंडस्ट्रीमधील डेब्युमध्ये व्यस्त आहे. श्रिया ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात राणा दग्गुबाती सोबत काम करणार आहे. साऊथ इंडस्ट्रीमधील हा तिचा पहिलाच सिनेमा.....

Read More