By Bollywood Reporter | 13-Mar-2021

13 मे 2021 ला प्रदर्शित होणार सलमान खानचा मोस्ट अव्हेटेड 'राधे', नव्या पोस्टरमध्ये दिसतोय सलमानचा डॅशिंग लुक

सलमान खानची मोस्ट अव्हेटेड फिल्म राधेच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच या सिनेमाचा धमाकेदार पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमानने त्याच्या चाहत्यांना ईदचं गिफ्ट देत प्रभु देवा दिग्दर्शित.....

Read More