By ms moon | 19-Jan-2020

मालिकेतील भूमिकेसाठी या अभिनेत्रीने घेतले मराठीचे धडे

भूमिकांसाठी कलाकार हे प्रचंड मेहनत घेतात, विविध भाषाही शिकत असतात. मुळच्या आसामच्या असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी नुकतच एका मालिकेसाठी असं केलं आहे. ‘दादी अम्मा.. दादी अम्मा मान जाओ’.....

Read More