By team Peeping Moon | 03-Jul-2021

धक्कादायक ! कला दिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या, व्हिडीओतून लेबर यूनियनच्या व्यक्तिला ठरवलं जबाबदार

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू उर्फ राजेश सापते यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलय. ही आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी आत्महत्येचं कारण स्पष्ट केलय. कामात अडथळा.....

Read More