By | 03-Nov-2018
रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या ‘2.0’ सिनेमाचा असा आहे ट्रेलर
दक्षिण सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला '2.0' या बहुचर्चित सायन्स फिक्शन सिनेमाचा ट्रेलर आज उलगडला आहे. हा भारतातील सर्वात बिग बजेट सिनेमा आहे. आजच्या युगात.....