By Ms Moon | 03-Feb-2020

Birthday Special : 'रंगीला' गर्ल उर्मिला आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यात होतं हे नातं

'रंगीला' सिनेमातून तमाम सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या  उर्मिला मातोंडकरला खरी ओळख या सिनेमामुळेच मिळाली. आज या 'मस्त' गर्लचा वाढदिवस.  बालकलाकार म्हणून उर्मिलाने हिंदी सिनेसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. आज उर्मिला.....

Read More