By Bollywood Reporter | 29-Sep-2020

बालिका वधुचे असिस्टंट डायरेक्टर रामवृक्ष गौर यांच्यावर आली भाजी विकण्याची वेळ, अवस्था पाहुन दु:खी झाले अनूप सोनी

प्रसिद्ध मालिका बालिका वधुचे असिस्टंट डायरेक्टर रामवृक्ष गौर हे त्यांच्या गावी आजमगढ येथे भाजी विकत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने त्यांनी.....

Read More