By | 08-Nov-2018

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची रांगोळी तुम्ही पाहिलीत का?

सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहतोय. त्यात सेलिब्रिटींची तर बातच न्यारी. प्रत्येक जण नटून-थटून दिवाळी साजरी करतोय. विविध पार्टीजना हजेरी लावतोय. पण आपल्या गुलाबाच्या कळीचं मात्र कलेवरचं प्रेम दिवाळीनिमित्त दिसून.....

Read More