By Amruta Chiranjivi Chougule | 22-Aug-2019

व्हायरल झालेल्या ‘रानू दी’चा असाही मेकओव्हर, हिमेश रेशमियाने दिली सुवर्णसंधी

पश्चिम बंगालमधील रेल्वे स्टेशनवर गाणा-या एका महिलेचा व्हिडियो व्हायरल झाला होता. विपन्नावस्थेतील ही महिला उदरनिर्वाहासाठी गात असे. हा व्हिडियो इतका व्हायरल झाला की, या महिलेला थेट बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली......

Read More