By | 11-Aug-2018
सोनाली बेंद्रे मुलाच्या वाढदिवसाला नाही त्याच्यासोबत; भावूक होऊन दिल्या शुभेच्छा
बॉलिवूडची एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचे आपण सर्वच जाणतो. सध्या न्यूयॉर्क येथे ती उपचार घेत आहे.इथे तिचा मुलगा रणवीर बहल नसल्याने तिला.....