By Ms Moon | 15-Jun-2020

‘फ्रेशर्स’ आले परत, पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'फ्रेशर्स' या मालिकेने काही वर्षांपूर्वी तरुणाईला वेड लावलं होतं. तरुणाईसाठी असलेली ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय मालिकेत असलेल्या उत्तम कलाकारांच्या फळीने चांगलं काम केलं होतं.  आता हेच फ्रेशर्स पुन्हा भेटीला.....

Read More